¡Sorpréndeme!

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात करा ‘हे’ महत्वाचे बदल |Hemoglobin

2022-08-17 37 Dailymotion

आपल्या शरीरात हिमोग्लोबिन संतुलित प्रमाणात असणं खूप गरजेचे आहे. याची पातळी घटली तर ही एक धोक्याची घंटा समजावी. शरीरातील कमी झालेली हिमोग्लोबिनची पातळी आपल्या आहारात थोडे बदल करून कशी वाढवता येईल हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया.